आत्मनिर्भर भारत योजना मार्गदर्शन जिल्हा केंद्राच्या सह-संयोजकपदी मिलिंद वाणी यांची नियुक्ती

milind-wani

चोपडा (प्रतिनिधी संदीप ओली) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने अनेक महत्वाकांक्षी संकल्पना देशात सुरु केल्या आहेत, आत्मनिर्भर भारत योजनेच्या माध्यमातून देशातील प्रत्येक घटकाच्या सक्षमीकरणासाठी वेगवेगळ्या योजना राबविल्या जात आहेत,या सर्व योजना युवा तसेच जनसामान्यापर्यत पोहचाव्या म्हणून भाजयुमो प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या संकल्पनेतून आत्मनिर्भर भारत मार्गदर्शन केंद्राची प्रत्येक जिल्ह्यात सुरुवात करण्यात येत आहे..

 

जळगाव जिल्ह्यात ही एक जिल्हा संयोजक तर चार सहसंयोजकाची नियुक्ती या साठी करण्यात आली आहे,मिलिंद वाणी हे उच्च शिक्षित असून त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सर्व योजनाचा प्रचार प्रसारासाठी जबाबदारी मिळाली आहे..

 

त्यांच्या नियुक्तीचे राज्याचे नेते मा.मंत्री आ.गिरीशभाऊ महाजन,जिल्हाध्यक्ष आ.राजुमामा भोळे,खा.श्रीमती रक्षाताई खडसे,खा.श्री.उन्मेशदादा पाटील, प्रदेश उपाध्यक्ष कपिल पाटील,सचिव श्री.अनिकेत पाटील,जिल्हा सरचिटणीस राकेश फेगडे,रावेर लोकसभा विस्तारक डाॅ.विजय धांडे,जळगाव लोकसभा विस्तारक सचिन पानपाटील,मा.आ.श्रीमती स्मिताताई वाघ,जिल्हा संवाद संयोजक भरत सोनगिरे,उपाध्यक्ष नरेंद्र पाटील,जिल्हा चिटणीस राकेश पाटील,जि.प.सदस्य गजेंद्र सोनवणे,जेष्ठनेते शांताराम पाटील,मा.पं.स.सदस्य आत्माराम म्हाळके,ओबीसी सेल अध्यक्ष प्रदिप पाटील,चोपडा तालुकाध्यक्ष पंकज सुभाष पाटील,शहराध्यक्ष गजेंद्र जैसवाल,चोपडा पं.स.उपसभापती भूषण भिल,सदस्या सौ.प्रतिभाताई पाटील,ता.सरचिटणीस हनुमंतराव महाजन,चंद्रकांत धनगर,डाॅ.मनोहर बडगुजर,सुनिल सोनगिरे,युवा तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील,उपाध्यक्ष रावसाहेब पाटील,शहर अध्यक्ष तुषार पाठक,शेतकी संघ संचालक हिंमतराव पाटील,चो.बा.स.संचालक भरत पाटील,धनंजय पाटील,मगन बाविस्कर सर,तापी सुतगिरणी संचालिका सौ.रंजनाताई नेवे,व्यापारी आघाडी अध्यक्ष हेमंतसिंग जौहरी,डाॅ.विक्की सनेर,विजय बाविस्कर,चद्रशेखर ठाकरे,दिनेश जाधव, परेश धनगर,कार्यालय मंत्री मोहित भावे आदि पदाधिकारी कार्यकर्त्यानी अभिनंदन केले आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here