नाशिक (प्रतिनिधी) – निसर्ग-मित्र समिती तर्फे MVP संस्था नाशिक चे आदर्श अध्यक्ष जलदूत व सैनिक -मित्र डॉ तुषार दादा शेवाळे यांची जलयोध्दा म्हणून सन्मान पत्र,शाल व वृक्ष देऊन सन्मान करतांना निसर्ग-मित्र समितीचे पदाधिकाऱ्यांनी सन्मान केला. यावेळी प्रदेश सचिव संतोषराव पाटील,संस्थापक प्रेमकुमार अहिरे,धुळे जिल्हा सचिव विश्वासराव पगार,नाशिक जिल्हा सचिव डॉ सयाजीराव पगार,धुळे जिल्हा कार्याध्यक्ष मंगलदास बापू पाटील,जि संघटक विनयकुमार पाटील आदी उपस्थित होते.







