धर्मरथ फाउंडेशनच्यावतीने आयोजित मतदान नोंदणी शिबीर संपन्न

dharmrath-foundation

जळगांव (संपादक सुनिल पाटील) – निवडणूक आयोग व धर्मरथ फाउंडेशन यांच्यामार्फत 29/11/20 रोजी सकाळी 10 ते 6 वाजेपर्यंत नवीन मतदार नोंदणी, दुरुस्ती,मयत मतदार कमी करण्यासाठी शिबिर आयोजित करण्यात आले होते निवडणूक आयोग यांच्या दिशादर्शन अनुसार व निवडणूक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.या शिबिरामध्ये जवळपास ३५० च्यावरती लोकांनी नवीन मतदार नोंदणी दुरुस्ती पत्ता बदल असे सर्व काम या ठिकाणी करण्यात आले.

 

या शिबिराच्या वेळेस लोकांना त्रास होऊ नये यासाठी फाउंडेशनच्या माध्यमातून विनायक पाटील यांनी झेरॉक्स मशीन उपलब्ध करून दिले शिबिराच्या समारोपावेळी धर्मरथ फाउंडेशन यांच्या वतीने विनायक पाटील यांनी सर्व नागरिकांचे आभार मानले या शिबिराचा यशस्वी पार पाडण्यासाठी सर्व संस्थेच्या पद्धधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here