रोहिणीताई खडसे-खेवलकर यांच्या वाढदिवसाचा निमित्ताने नाथ फाउंडेशनतर्फे रक्तदान शिबिर

nath-blood-donation-camp

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – युवानेत्या तथा जळगांव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे-खेवलकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने नाथ फाउंडेशनच्या विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते
या शिबिराचे उदघाटन माजी पालकमंत्री गुलाबरावजी देवकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ३४ कार्यकत्यानी रक्तदान करुन शिबीर यशस्वी केले रेड प्लस ब्लड बँक याचे सहकार्य लाभले. नाथ फाउंडेशनच्या वतीने १०० साड्या गोरगरीब महिलांना तट्याभिल सोसायटी एमएसईबी आँफीस जवळ या ठिकाणी वाटप करण्यात आलेnath-foundation

नाथ फाऊंडेशनच्या वतीने फुटफाट वरील गोर गरीब ६० नागरिकांना ईच्छा देवी मंदीरा जवळ मोफत कबळ वाटप करण्यात आले नाथ फाऊंडेशनच्या वतीने श्रीराम माघ्यमिक विघालय मेहरुण येथे मुला / मुलींना ५०० माक्स , सँनिटायझर , ३० निबाचे झाडाचे रोक्षरोपण करण्यात आले

nath-foundation-plantation
कार्यकम यशस्वी करण्यासाठी नाथ फाऊंडेशनचे अघ्यक्ष अशोक लाडवंजारी श्री.सुनिलभैय्या माळी श्री.रविंद्रभाऊ पाटील , रेड प्लस ब्लड बँकेचे डॉ . श्री सुरज पाटील ,डॉ अखत्तर अली सय्यद ,डॉ पंकज गायकवाड, डॉ प्रमोद पाटील, चेतन धनगर, भगवानभाऊ सोनवणे , गोटू चौधरी, चंद्रकांत कोळी सर,श्री योगेश देसले , श्री विजय नारखेडे, श्री प्रदिप (बंडू) भोळे , सौ सरिता माळी , सौ भारती रंधे , श्री पंकजभाऊ नाले , ललित शर्मा, युसूफ पिंजारी, शुभमभाऊ सपकाळे, मुन्नाभाऊ पहेलवान, रितेश लाडवंजारी, अतुल खाकरे, योगेश लाडवंजारी, विशाल देशमुख , विनोद सानप,
विशाल देशमुख, विनोद धमाले, चंद्रकांत कोळी, भल्लाभाई तडवी , कुणाल कुमावत , कोमल तळेले, अक्षय खैरणार, ईश्वर पाटील, कमलेश माळी, सुरज ओतरी, विजय बोदडे, विजय मराठे, योगेश जाधव, रफिक पटेल, ललित धनराडे, कृष्णा ठाकूर, रफीक पटेल, आकाश कुंभार, योशोदिन पाटील, जयेश तायडे, योगेश सोनवणे, शरीफ शेख, आदींनी रक्तदान करुन या शिबिरामध्ये सहभाग नोंदविला

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here