मुंबई (संपादक सुनिल पाटील) – बुलंद पोलीस टाइम्सचे चित्रपट विभाग मुंबई प्रतिनिधी गणेश दत्तात्रय तळेकर यांच्या आई कै.सुविद्या दत्तात्रय तळेकर यांचे ३० नोव्हेंबर रोजी निधन झाले. परमेश्वर तळेकर कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो, तसेच कै.सुविद्या तळेकर यांच्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना. तळेकर कुटुंबियांच्या दुःखात बुलंद पोलीस टाइम्स परिवार सामील आहे.







