रावेर (प्रतिनिधी हमीद तडवी) – रावेर तालुका व रावेर शहर काँग्रेस कमिटी तसेच महिला काँग्रेस तर्फे तसेच महिला अनुसूचित जाती विभागातर्फे शेतकरी विरोधात तालुका काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांच्या नेतृत्वाखाली रावेर तहसील कार्यालया समोर अनुसूचित जाती विभागाच्या महिला जिल्हाध्यक्ष प्रतिभाताई मोरे.अनुसूचीत विभागाचे कार्याध्यक्ष राजू सुवर्ण. लहासे दादा संतोष भाऊ सूरदास जी सर. भरत भाऊ कुवर जी.महिला काँग्रेसच्या उपाध्यक्ष कांताताई बोरा. रावेर तालुका महिला अध्यक्ष मनीषा ताई पाचपांडे उपाध्यक्ष मानसी ताई पवार शबाना ताई तडवी. संपूर्ण काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.







