धरणगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – आज दि.3 डिसेंबर जागतिक अपंग दिनानिमित्त जवाहर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, मतिमंद विद्यालय धरणगाव येथे कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे सध्या प्राथमिक शाळा बंद असल्याने र्विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांना वह्या, पेन ,पेन्सिल , सॅनीटायझर,मास्क व फूल देऊन सत्कार करण्यात आले.
याप्रसंगी मतिमंद विद्यालयाचे मुख्याध्यापक आर.एस.जाधव सर , योगेश पाटील सर,आरिफ शहा तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.








