अन्याय अत्याचार निर्मूलन समिती आढावा बैठक सम्पन्न

anyay-atyachar-nirmulan-samiti

शहादा (तालुका प्रतिनिधी विजय निकम) – शुक्रवार दि 4 डिसें 20 रोजी अन्याय अत्याचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य च्या नंदुरबार जिल्हा च्या वतीने शहादा येथे आढावा बैठक घेण्यात आली यावेळी राज्य उपाध्यक्षा प्रेमलता ताई जाधव अध्यक्ष स्थानी होते , नुकताच त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला म्हणून नंदुरबार जिल्हा अध्यक्ष सागर शिरसाठ यांनी त्यांच्या सत्कार केला तसेच कार्यक्रमाला सुनीता ताई सोनार , शोभाताई नगराळे ,ललिता ताई शिरसाठ , व राजेश जी साळवे हे उपस्थित राहून त्यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केलं

 

तसेच कार्यक्रमास तालुका उपाध्यक्ष प्रकाश आगळे , संतोष माळी , छोटू कुंवर , प्रेमानंद साळवे आदी उपस्थित होते , कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण गवळे सर यांनी केले तर आभार महेंद्र मोहितेसर यांनी व्यक्त केले कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी प्रकाश सोनवणे यांनी अनमोल सहकार्य केले

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here