धर्मरथ फाउंडेशन आणि जळगाव महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी नगर प्रभागात सर्वेक्षण काम सुरू

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – धर्मरथ फाउंडेशन जळगाव यांच्या माध्यमातून शिवाजी नगर प्रभागात सर्वेक्षणाचे काम सुरू झाले असून जवळ पास रोज 100 घराचे तपासणी करून नागरिकांना या संदर्भात माहिती देऊन तपासणी होत आहे..
या वेळी उपस्थित धर्मरथ फाउंडेशनचे अध्यक्ष विनायक पाटील,नगरसेवक नवनाथ दारकुंडे,निशांत पाटील,हिरामन तरटे,प्रकाश मुळीक,संतोष भीताडे,भगवान सोनवणे, तुषार सूर्यवंशी,सागर बडगुजर, सुनील महंगाडे, प्रमोद महागडे, धर्मेंद्र चौधरी,संजय अकोलकर,सिद्धार्थ दारकुंडे,अंगणवाडी शिक्षक, मनपा कर्मचारी व संस्थेचे पद्धधिकारी व सदस्य त्या संपूर्ण टीम या कार्यामध्ये काम करते आहे.. तरी राहिलेल्या शिवाजी नगर प्रभागातील नागरिकांनी याचा लाभ घावा, असे आवाहन धर्मरथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विनायक पाटील यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here