माणुसकीला जागणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांचा जनमत प्रतिष्ठानतर्फे सत्कार

janmat-prtisthan

जळगांव (प्रतिनिधी गौरव पांडे) – काल झालेल्या अपघातात जखमींना तात्काळ मदत करून जिल्हा गुन्हे शाखा (LCB) पोलीस कर्मचारी यांनी माणुसकीचे दर्शन घडविले, यांच्या कार्याबद्दल त्यांना जनमत प्रतिष्ठानतर्फे सन्मानित करण्यात आले,त्याप्रसंगी पोलिस निरीक्षक श्री,किरण कुमार बकोले,प्रवीण पाटील फाउंडेशन चे प्रवीण पाटील सर,अक्षय सोनवणे, जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नालेश्री,विजय सिंग पाटील,प्रीतम पाटील,सुधाकर अंभोरे,प्रदीप पाटील, उपस्थित होते

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here