रावेर येथे तीन दिवसीय ब्युटीपार्लर सेमिनार संपन्न

raver-beuty-seminor

जनमत प्रतिष्ठान व श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठान तसेच शायनिंग ब्युटी पार्लर मेकअप स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – आज दिनांक 17 रोजी आपले रावेर येथील तीन दिवसीय सेमिनार संपन्न झाले जनमत प्रतिष्ठान व श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठान तसेच शायनिंग ब्युटी पार्लर मेकअप स्टुडिओ यांच्याकडून घेण्यात आले.

या सेमिनारमध्ये आपल्याला संचालक संजय चौधरी सर नंदा जंगले, हर्षाली पाटील, रूपाली कोळी, श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठानचे दीपक भाऊ दाभाडे तसेच जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले,समाजसेविका उज्वला डेरेकर, अलका चौधरी, रावेर तालुका भाजपा महिला अध्यक्ष नेहा गाजरे, रावेरच्या नगरसेविका तसेच पंचायत समितीच्या विवरा येथील मीनाक्षी वानखेडे, केर्‍हाळे येथील पोलीस पाटील वर्षा पाटील, साईमत’चे पत्रकार संतोष ढिवरे यांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here