नाशिक (प्रतिनिधी) – शहरातील ऑटोमोबाईल क्षेत्रात प्रगतीचे पुढचे पाऊल म्हणून नाशिक येथे टाटा शोरुम सुरु करण्यात आले आहे. दक्ष पोलिस टाईम्स्चे मुख्य संपादक विजय टाटीया व मीना टाटीया यांच्या हस्ते फीत कापून शोरुमचा शुभारंभ व उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटनप्रसंगी नगरसेवक राकेशभाऊ पाटील, भागचंद कुचेरिया, दिलीप कुचेरिया, विजय कुचेरिया व कुचेरिया परिवारातील सदस्य उपस्थित होते.
Home Uncategorized नाशिक येथे टाटा शोरुमचे दक्ष पोलिस टाईम्स्चे मुख्य संपादक विजय टाटीया यांच्या...







