शिरूर-हवेलीचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार अशोक पवार यांनी महान संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त केली ग्रामस्वच्छता

shirur-gramswachata

पुणे (प्रतिनिधी पोर्णिमा प्रकाश बुचके) – रविवार दिनांक २० डिसेंबर रोजी जनजागृती करणारे महान संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथीचे औचित्य साधून ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात आले होते

 

gram-swachata

या निमित्त शिरूर-हवेलीचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार तथा अध्यक्ष सार्वजनिक उपक्रम समिती ॲडअशोक रावसाहेब पवार यांच्या सौभाग्यवती पुणे जिल्हा परिषदेच्या माजी कृषी पशुसंवर्धन दुग्धविकास विषय समितीच्या सभापती सौ.सुजाता अशोक पवार यांनी वडगाव रासाई येथे ग्रामस्वच्छता केली. यावेळी रामजी विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन सचिनदादा पवार उपस्थित होते यांच्या समवेत वडगाव रासाई मधील ग्रामस्थ व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते..

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here