फुले आंबेडकर विचार संवर्धन समिती संस्थेचे आधारस्तंभ मुख्याध्यापक सतिष गायकवाड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

satish-gaykwad

पुणे (प्रतिनिधी.सुनिल ज्ञानदेव भोसले) – आज फुले आंबेडकर विचार संवर्धन समिती संस्थेचे आधारस्तंभ , प्राथमिक आश्रमशाळा कुरुंद चे मुख्याध्यापक सतिष गायकवाड यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आ. निलेश लंके मित्र मंडळाच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

सर्वांना समजून घेणारे, सदैव व सर्वांना सहकार्यासाठी तत्पर असणारे, संस्थेच्या प्रगतीच्या वाटचालीतील महामेरूसतिश गायकवाड मुख्याध्यापक प्राथमिक आश्रम शाळा कुरुंद यांचा वाढदिवसानिमित्त आमदार निलेश लंके मित्र परिवाराच्यातर्फ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here