नंदूरबार (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) – जिल्हाधिकारी कार्यालयात ‘माझी वसुधंरा’ अभियानांतर्गत वसुंधरेच्या प्रती आपली जबाबदारी म्हणून सामूहिक ‘हरित शपथ’ घेण्यात आली.
यावेळी अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी शाहुराज मोरे, बालाजी क्षीरसागर, संजय बागडे, तहसिलदार उल्हास देवरे आदी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.







