पिंपळे ग्रामपंचायतीवर शिवसेनाचा भगवा!

pimplae-grampanchayat

जळगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – धरणगांव तालुक्यातिल पिंपळे खुर्द ग्रामपंचायत हि बिनविरोध झाली असून ग्रामपंचायतीत शिवसेनाचा भगवा फड़कला.

मार्केट कमेटी चे मां.सभापति प्रमोद बापू पाटील यांचा परिश्रमातुन पिंपळे ग्रामपंचायत बिनविरोध झाली असून पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटिल यांचा आदेशाने ज्या ग्रामपंचायती बिनिरोध होतिल त्यांना पाच लाख रुपये निधि देन्याचे आश्वासन दीले होते. त्या प्रमाने धरणगांव तालुक्यातील पिंपळे सह चार ते पाच ग्रामपंचायती हया बिनविरोध झाले असून त्या सर्वांना निधि दिला जाणार असल्याचे पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटिल यानी संगितले.

पिंपळे येथिल ग्रामपंचायत बिनविरोध झाल्यामुळे धरणगांव न.पा मध्ये शिवसेना ग्रंथालय सेनेचे महाराष्ट्र उपप्रमुख श्री पी.एम.पाटील सर यांनी त्याचा सत्कार केला. या प्रसंगी नगरअध्यक्ष निलेश चौधरी, नगरसेवक वासु चौधरी,नगरसेवक विजय महाजन, किरण मराठे,भागवत चौधरी,सुरेश महाजन, उपशर प्रमुख रविंद्र जाधव,विनोद रोकड़े,बापू जाधव,वसीम पिंजरी, जितेंद्र धनगर,कमलेश बोरासे,उपनगरअध्यक्ष वीलास महाजन,गटनेते पप्पू भावे,अजय चव्हाण, नंदू पाटील,अरविंद चौधरी,भीमराव धनगर शिवसेनेचे नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here