दोंडाईचा (विशेष प्रतिनिधी) – अखिल भारतीय युवा कोळी समाज संस्थापक अध्यक्ष इंजिनियर खेमचंद कोळी, महाराष्ट्र प्रदेशर्याध्यक्ष, संजय शिरसाट प्रदेश सरचिटणीस डॉ राजेंद्र सावळे यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय युवा कोळी समाजाचे धुळे जिल्हा अध्यक्ष तथा दोंडाईचा येथील मराठी पत्रकार असोशियन चे अध्यक्ष संतोष कोळी पत्रकार यांची नवी दिल्ली येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करीत असताना त्याची अखिल भारतीय युवा कोळी कोरी समाजाचा प्रदेश सदस्य पदवी निवड करण्यात आली आहे
याबाबत नियुक्ती पत्र त्यांना त्यांच्या कार्याची दखल घेऊन राज्य कायर्रत समिती वर प्रदेश सदस्य पदवी निवड केली आहे अखिल भारतीय युवा कोळी कोरी समाजाचे धुळे जिल्हा अध्यक्ष संतोष कोळी पत्रकार यांची अध्यक्क्ष स्थानी मा राष्ट्रीय अध्यक्ष माननीय खेमचदं कोळी, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संजय शिरसाट, डॉक्टर राजेंद्र सावळे यांच्या उपस्थित पत्रकार संतोष कोळी यांचे निवडी मा , नगराध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब रवींद्र देशमुख , हस्ती बँकेचे अध्यक्ष कैलास जैन जी इमाशु शहा मा नगराध्यक्ष शिरपूर साहेब राव मंडाले शिंदखेडा तालुक्यातील तहसीलदार सुनील सैदाणे मंडळ अधिकारी पंडीत सावळे रोहिदास कोळी जनशक्ती चे पत्रकार रवींद्र चव्हाण नंदुरबार नगरसेवक नरेंद्र कोळी जि प सदस्य शानाभाऊ सोनवणे अँड रवींद्र मोरे प्रा रविद्र टाटीया अँड संतोष भोई अँड गणेश पाटील प्राचार्य शांत सोनार, अँड बबलू रॉय कोळी समाजाच्या युवा नेते हेमंत सुर्यवंशी भास्कर कुंवर प्रा सुरेश कुंवर मयुर सोनवणे आदी मान्यवरांनी संतोष कोळी पत्रकार यांचे निवड बद्दल त्यांचे कौतुक होत आहे




