औरंगाबाद (प्रतिनिधी मुनिर शहा) – बुधवारी पञकारदिनानिमित्त कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन करताना औरंगाबाद जिल्हा माहिती अधिकारी मुकुदंजी चिलवंत कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ पञकार तथा मार्गदर्शक स.सो.दादा खंडाळकर विविध वृत्तपञाचे संपादक ,पञकार सह आयोजक शाहाणेजी,पाटणेजी मुनिर शहा,.सुग्रीव मुंडे आदी उपस्थित होते.







