महाविकास आघाडीच्यावतीने सफाई कामगार व गरजू नागरिकांना हेल्थ कार्डचे वाटप

helath-card-navi-mumbai

मुंबई (प्रतिनिधी लक्ष्मण राजे) – महाविकास आघाडी नवी मुंबई व नवी मुंबई जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस श्री. गुरुनाथ नाईक , नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटी चे सचिव श्री. विरेंद्र म्हात्रे, बेलापूर विधानसभा चे अध्यक्ष मच्छिमार सेल श्री. प्रविण पाटील आणि तालुका अध्यक्ष ओ.बी.सी.सेलचे श्री. संदेश पाटील यांच्या तर्फे हेल्थ कार्ड शिबिर आयोजित केली होती.

या कार्यक्रमा प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र प्रदेशसर चिटणीस नवी मुंबई निरीक्षक मा.श्री प्रशांत भाऊ पाटील आणि सिनेअभिनेत्री नयन ताई पवार, यांच्या हस्ते सफाई कामगार तसेच गोरं गरीब नागरिकांना हेल्थ कार्ड वाटप करण्यात आले त्यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी श्री मिनानाथ वायकर साहेब जिल्हा उपाध्यक्ष, श्री संदीप सुतार माजी नगरसेवक, श्री संतोष घोसलकर उपजिल्हाध्यक्ष शिवसेना ,श्री सचिन पाटील साहेब , श्री संतोष आहेर साहेब जिल्हा अध्यक्ष सेवा दल ,श्री बालू जरे जिल्हाध्यक्ष कामगार सेल ,विश्वासराव बोराडे विधानसभा अध्यक्ष , श्री नरेश कालेकर नेरूळ तालुका अध्यक्ष ,helath-card-distribution

श्री कौस्तुभ मोरे उपशहर प्रमुख शिवसेना, श्री बाळा पाटील उपविभाग प्रमुख ,श्री दत्ता पाटील वार्ड अध्यक्ष,श्री भावेश पाटील नेरूळ तालुका अध्यक्ष मच्छिमार सेल, श्री वीरेश शिंदे शिवसेना , जयश्री फाउंडेशनचे कु. वैभव जाधव , सौ अनिता आनंद पावले समाजसेविका ,श्री आनंद पावले समाजसेवक व प्रभागातील युवक श्री हेमंत भोईर, श्री संजय भोईर ,श्री दुर्गेश पाटील ,श्री अजय म्हात्रे ,श्री तुळशीराम भोईर ,श्री चेतन परमार ,श्री धनंजय तांडेल तसेच प्रभागातील ईतर ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here