स्वर्गीय किसन नाले यांच्या स्मरणार्थ सार्वजनिक वृत्तपत्र वाचनालयाचे उद्‌घाटन

kisan-nale-vachnalaya

जळगांव (प्रतिनिधी) – 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोध्या नगर येथील हनुमान मंदिराजवळ अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष सुचित्राताई महाजन यांनी स्वर्गीय किसन नाले यांच्या स्मरणार्थ सार्वजनिक वृत्तपत्र वाचनालय सुरु केले.janmat-pratishthan

sunil-khadke-jalgaonत्याप्रसंगी उपमहापौर सुनील खडके, नगरसेवक वीरेंद्र खडके श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक भाऊ दाभाडे विश्व हिंदू परिषदेचे डॉ, भूषण क्षत्रिय तसेच जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले ,रोहन महाजन ,निसर्ग समिती निवारण मंडळाचे विजय लूल्ल्हें तसेच हनुमान मंदिरातील विश्वस्त मंडळी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here