शिरूर शहरातील विविध भागातील विकास कामांची नगर परिषदेचे सभागृह नेते प्रकाशभाऊ धारीवाल व नगरसेवक यांनी केली पाहणी

prakash-dhariwal-shirur

पुणे (प्रतिनिधी कमल कचर कर्डक) – प्रजासत्ताक दिनानिमित्त शिरूरनगर परिषदेचे सभागृह नेते प्रकाशभाऊ धारीवाल व नगरसेवक यांनी पाहणी केली. प्रकाशशेठ धारीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर शहरात प्रत्येक प्रभागात चाललेल्या विविध विकासकामे चाललेली आहेत.

shirur-vikas-kame

त्यामध्ये रस्ते, घनकचरा व्यवस्थापन (कचरा डेपो ) या ठिकाणी चालु असलेले प्रेरणा स्वच्छता उद्यान,समाज मंदीर, प्रशासकीय कार्यालय इमारतीचे काम अंतीम टप्प्यात आलेले असुन त्याची पाहणी करण्यात आली . तसेच सहकार्यांना सूचना केल्या .सर्व रस्त्यांच्या कामावर लक्ष ठेवून कामे करून घ्या.

shirur-work

याप्रसंगी नगराध्यक्षा सौ.वैशालीताई वाखारे, नगरसेवक अभिजीत पाचर्णे, नगरसेवक विठ्ठल पवार , नगरसेवक मुजफ्फर कुरेशी व नगरसेविका ,मुख्याधिकारी रोकडे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here