धरणगाव येथे ड्रायव्हिंग लायसन्स कॅम्पचा शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या हस्ते शुभारंभ

gulabrao-wagh

जळगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – सरकारमान्य तिरुपती मोटर ड्रायव्हिंग स्कूल संचालित धरणगाव शहर शिवसेना तर्फे ऑनलाईन मोटर ड्रायव्हिंग कामाच्या दिनांक 28 गुरुवार रोजी शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या हस्ते करण्यात आला.

ग्रामीण परिसरातील जनतेसाठी आमच्याकडे ऑनलाईन पद्धतीने सर्व प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स काढून दिले जाणार असून त्यासाठी लागणारे कागदपत्रे शाळेच्या दाखला,मतदान कार्ड,आधार कार्ड,4 फोटो वय वर्ष 20 पूर्ण कागद पत्रे शिबिराचे ठिकाणी आणून दयावित.trupati-motor-driving-school

शिबिराच्या शुभारंभ प्रसंगी शिवसेना उपजिल्हा प्रमुख पी एम पाटील सर,प्रभारी नगराध्यक्ष विलास महाजन,शहर प्रमुख राजेंद्र महाजन,मा.उपनगराध्यक्ष शफि शाह काझि,नगरसेवक भागवत चौधरी,संजय चौधरी,गटनेते पप्पू भावे आदी उपस्थित होते. अधिक माहितीसाठी श्री इलेक्ट्रिकल जवळ सोनवद रस्ता धरणगाव संचालक सुनीलभाऊ चौधरी,अविनाश चौधरी,सागर शिंदे यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here