कै.भवरलालभाऊ जैन सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय सहाय्यक ग्रंथालय अधिकारी संपत वाघचौरे यांची सदिच्छा भेट.

bhawarlal-jain-library-dharangaon

जळगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – धरणगाव येथील शासन मान्यता प्राप्त अनुदानित भवरलालभाऊ जैन सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय जळगाव येथील सहाय्यक ग्रंथालय विभागाचे संपत वाघचौरे यांनी सदिच्छा भेट दिली. वाचनालयातील विविध उपक्रमा बाबत संस्थेचे अध्यक्ष पी एम पाटील यांनी माहिती दिली.

या प्रसंगी अध्यक्ष पी एम पाटील,योगेश पी पाटील, अनंत जाधव, रावसाहेब पाटील सतखेडा, नंदू पाटील, रघुनंदन वाघ, राजेंद्र फुलपगार व वाचक उपस्थित होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here