पी. आर. पी.चे शेतकरी समर्थनार्थ एकदिवसीय अन्नत्याग उपोषण

nandurbar-uposhan

नंदुरबार (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) – नंदुरबार जिल्हा पिपल्स रिपब्लिकन पार्टी यांचे दिली येथे सुरू असलेल्या शेतकरी विरोध कृष कायदा 2020अंदोलणास पाठिंबा म्हणून शहादा येथील उपविभागीय कार्यालय आहे समोर एकदिवसीय अन्य त्याग उपोषण करण्यात आले आहे

सुमारे 64 दिवसापासून दिली येथे विविध शेतकरी संघटना शेतकरी विरोधी कृषी कायदा रद्द करण्यात साठी तीव्र आंदोलन सुरू आहे या आंदोलनाच्या समर्थनात आता विविध संघटना समोर येत आहे केद्र सरकार शेतकरी विरोधी कृषी कायदा देशातील शेतकर्यांनवर हुकूमशही पध्दतीने लादून लोकशाही चे मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप पि. आर. पि.चे जिल्हाध्यक्ष विक्की मोरे यांनी केला आहे तसेच जर हा काळा कायदा रद्द केला नाही तर देशभर तीव्र आंदोलन छेडण्यात येइल असा इशारा हि संघटने कडुन देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here