जळगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – सरपंचपदी मनिषा योगेश पाटील व शिवसेना शाखा प्रमुख निशाणे यांची उपसरपंचपदी काशिनाथ भगवान पाटील यांची नियुक्ती झाली व ग्रामपंचायत सदस्य सौ मंगलाबाई रविंद्र पाटील,ग्रामपंचायत सदस्य शशिकांत नाना बोरसे निवडून आलेल्या ना.गुलाबरावजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली निशाने ग्रामपंचायत शिवसेना पॅनल निवडून आलेल्या सर्व सदस्यांचे (पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री,महाराष्ट्र तथा पालक मंत्री जळगाव) मा.ना.गुलाबरावजी पाटील,जिल्हा प्रमुख मा श्री गुलाबरावजी वाघ,उपजिल्हा प्रमुख मा.श्री पी एम पाटील सर,शहर प्रमुख मा श्री राजेंद्र महाजन यांनी अभिनंदन केले.
गावांतील संजय पाटील, किरण पाटील,प्रताप पाटील,रामदास ,रमेश पाटील,सुरेश पाटील,भटु पाटील, ज्ञानेश्वर पाटील,हेमराज पाटील,नरेश पाटील,हिमंतराव पाटील,जयदेव पाटील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.







