धावत्या रेल्वेच्या शौचालयात तरुणीवर बलात्कार

rape-in-train

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – धावत्या रेल्वेच्या शौचालयात एका नराधमाने तरुणीवर बलात्कार केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

बुधवारी गोरखपूर एक्सप्रेस या ट्रेनने एक तरुण आणि एक 19 वर्षीय तरुणी प्रवास करत होते. तेव्हा तरुणाने तरुणीला शौचालयात नेले आणि तिच्यावर बलात्कार केला.

या प्रकरणी पीडित मुलीने मालाडमधील कुरार पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here