आईसह दोन मुलांना घरात घुसून मारहाण

marhan

औरंगाबाद – जुन्या कौटुंबिक वादातून कांचनवाडी लक्ष्मी माता मंदिर येथे १९ फेब्रुवारीला रात्री आठच्या सुमारास आनंद रखमाजी गायकवाड यांच्या आजीच्या घरात घुसून आई व दोन्ही भावांना बाळासाहेब सर्जे, ज्ञानेश्वर सर्जे, नारायण शितोळे, अतिक आणि इतरांनी मारहाण केली. या भांडणात आनंद गायकवाड यांच्या आईची सोन्याची पोतही तुटून पडली. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here