बहुजन पत्रकार संघाच्या अलिबाग तालुका अध्यक्षपदी अब्दुल मुल्ला(सोगावकर) यांची निवड

अलिबाग-सोगावकर – संपूर्ण राज्यातील बहुजन पत्रकारांच्यासाठी अहोरात्र झगडणाऱ्या अखिल महाराष्ट्र पत्रकार न्याय हक्क संघर्ष समितीच्या अलिबाग तालुका अध्यक्षपदी अब्दुल मुल्ला(सोगावकर) यांची बिनविरोध निवड करण्यात आली.ही निवड संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विश्वास मोहिते यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here