पुणे (उपसंपादक प्रभाकर निकम) – जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला इंडियन मेडिकल असो० ( IMA )विमेन डॉक्टर विंग पुणे यांचे वतीने चर्चा मार्गदर्शन आणि सत्कार तसेच कोविड काळात गेले वर्षभर आयएमएसाठी कॉन्सीलिंग केलेल्या कॉन्सीलर यांचा सत्कार होता .
या चर्चासत्रात पॅनालिस्ट डॉ .लिना मोहाडीकर, डॉ. पद्मा अय्यर , डॉ . वैजयंती पटवर्धन सायबर लॉ तज्ञ ॲड . जयश्री नांगरे यांचा समावेश होता . सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे सिने अभिनेत्री भाग्यश्री देसाई उपस्थित होत्या .







