बार्शी (प्रतिनिधी विजयकुमार दिवाणजी) – गुरुवार दिनांक 11/3/2021रोजी बार्शी तालुका पोलीस संस्थापक अध्यक्ष रवी फडणवीस, कार्यअध्यक्ष रमेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक शिवाजी सोमनाथ जायपत्रे व पुनम महादेव देवकर पोलीस काँस्टेबल ,कल्पना सुभाष यादव पोलीस काँस्टेबल ,उज्वला उदयसिंह नाईक निबाळकर पोलीस काँस्टेबल यांचे कोविड योद्धा म्हणून प्रमान पत्र देऊन त्यांचा सत्कार समारंभ पार पडला
यावेळी पोलीस जाणीव सेवा संघाचे पदाधिकारी उपस्थित होते विभाग प्रमुख उमेश आनेराव, अजय तिवारी, उपशहर प्रमुख तसेच तरटे, सदस्य व प्रवीण काळे गोरे अभिजीत माळी शहराध्यक्ष तालुकाप्रमुख राहुल वाणी सागर घंटे सदस्य चैतन्य दिवानजी सदस्य सम्मेद तरटे काळे गोरेव विष्णू आनंत काशीद सुप्रिया काशीद अध्यक्ष बार्शी शहर सारिका जाधववर उपशहर प्रमुख तसेच सिमाताई तांबारे सहसंघटक रागिनी झेंडे महिला संघटक सदस्य रेखा दत्तात्रय सुरवसे सुप्रिया काशीद अध्यक्ष बार्शी शहर सारिका जाधववर उपशहर प्रमुख तसेच सिमाताई तांबारे सहसंघटक रागिनी झेंडे महिला संघटक सदस्य रेखा दत्तात्रय सुरवसे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.







