धरणगाव तालुक्यात 17 रुग्ण पॉझिटिव्ह

धरणगाव (योगेश पी पाटील) – आज तालुक्यात 17 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेत कल्याण खुर्द 2 व एकलग्न 1,उखळवाडी 1,साळवा 2, पाळधी खु 1, शहरात 10 रुग्ण पॉझिटिव्ह निघाले. शहरातील बालाजी गल्ली 1, संजय नगर 1, गुजराथी गल्ली 1, गुरव गल्ली 1, साहिल नगर 1, पारधी वाडा 1, मराठे गल्ली 1, गणा बाप्पा नगर 3,असे एकूण 17 रुग्ण आढळून आले आहेत तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या आता 364 झाली आहे तर साधारण 93 रुग्ण कोविड सेंटरला उपचार घेत आहे तसेच आता पर्यंत साधारण 248 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे तर 23 जण मयत झाले आहेत. नागरिकांनी प्रशासनाचे नियमाचे पालन करावे अशी माहिती धरणगाव नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here