नेहरु चौक मित्र मंडळातर्फे साध्या पद्धतीने होलिकोत्सव

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – येथील जळगावचा राजा श्री नेहरू चौक बहुउद्देशिया मित्र मंडळाने दरवर्षी प्रमाणे यंदाही ही परंपरा कायम ठेवत मोजक्या तीन जणांमध्ये होळी साजरी करण्यात आली.

यावेळी संस्थापक अध्यक्ष अजय गांधी, जगदीश जोशी, अभिजीत भावसार या तिघांनी लहान होळी करीत दरवर्षीप्रमाणे होलिकोत्सवची परंपरा जोपासली. त्यानंतर परिसरातील महिलांनी ठेवून व होळीची पुजा करून कोरोना दहन लवकरात लवकर होऊ दे अशी प्रार्थना केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here