धरणगाव येथील लांडगे गल्ली परिसरात आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप

धरणगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – येथील लांडगे गल्ली परिसरात प्रभाग क्रमांक 7 मध्ये आर्सेनिक अल्बन 30 गोळ्या शिवसेना उपजिल्हा प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष पी एम पाटील व बुलंद पोलीस टाइम्स जळगाव जिल्हा पत्रकार योगेश पी.पाटील यांच्या हस्ते नागरिकांना आर्सेनिक अल्बन 30 गोळ्या वाटप करण्यात आले.

सदर वाटपाप्रसंगी नगरसेवक नंदकिशोर पाटील,माजी नगरसेवक प्रकाश पाटील,अशोक असर,किशोर महाजन,शिवसेना उपशहर प्रमुख रवींद्र जाधव,शिवसेना शाखा प्रमुख नगराज पाटील,आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here