चोपडा (संदीप ओली) – बुधवारी (दि.२२) आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते चोपडा तालुक्यातील विविध ठिकाणी त्यांच्या प्रयत्नांतून मंजूर झालेल्या कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.
आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नातुन मंजुर झालेल्या कामांचा भुमिपूजन सोहळा सत्रासेन, खाऱ्यापाडाव, वैजापुर, मेलाणे, बोरमळी,बुधगाव येथे विविध कामांचे भुमिपूजन सोहळा संपन्न झालेत.
१}सत्रासेन येथे सौर उर्जेवर आधारीत दुहेरी पंप योजना ५०००लिटर पाणीची टाकी गॅल्व्हनाईज स्टॅड व पाईप लाईन (अंदाजित किंमत ०५•०० लक्ष रू )कार्यक्राची वेळ सकाळी १०:३० वाजता
२}खार्यापाडाव येथे सौर उर्जेवर आधारीत दुहेरी पंप योजना ५००० लिटर पाण्याची टाकी गॅल्व्हनाईज स्टॅड व पाईप लाईन (अंदाजित किंमत ०५•००लक्ष रू)कार्यक्रमाची वेळ सकाळी ११:०० वाजता
३} वैजापुर येथे सौर उर्जेवर आधारीत दुहेरी पंप योजना ५००० लिटर पाण्याची टाकी गॅल्व्हनाईज स्टॅड व पाईप लाईन (अंदाजित किंमत ०५•०० लक्ष रू)कार्यक्रमाची वेळ सकाळी ११:१५ वाजता
४}मेलाणे येथे सौर उर्जेवर आधारीत दुहेरी पंप योजना ५००० लिटर पाण्याची टाकी गॅल्व्हनाईज स्टॅड व पाईप लाईन ( अंदाजित किंमत ०५•०० लक्ष रू)कार्यक्रमाची वेळ सकाळी ११:३० वाजता
५} बोरमळी येथे सौर उर्जेवर आधारीत दुहेरी पंप योजना ५००० लिटर पाण्याची टाकी गॅल्व्हनाईज स्टॅड व पाईप लाईन ( अंदाजित किंमत ०५•०० लक्ष रू )कार्यक्रमाची वेळ सकाळी १२:०० वाजता
६} बुधगाव येथे सौर उर्जेवर आधारीत दुहेरी पंप योजना ५००० लिटर पाण्याची टाकी गॅल्व्हनाईज स्टॅड व पाईप लाईन (अंदाजित किंमत ०५•००लक्ष रू)कार्यक्रमाची वेळ दुपारी १:००वाजता
वरील कामांचे भुमिपूजन सोहळे संपन्न झालेत याप्रसंगी शिवसेना महिला जिल्हाप्रमुख रोहिणी पाटील,विधानसभा क्षेत्रप्रमुख विकास पाटील,तालुका संघटक सुकलाल कोळी यांच्यासह सत्रासेन येथील ज्ञानेश्वर राजपूत,जाहगा पावरा ,भिका राजपूत,रणसिंग पावरा,विशाल राजपूत,राहुल राजपूत,शिवाजी पावरा,मनोहर राजपूत,समाधान राजपूत खार्यापाडाव येथील दत्तरसिंग पावरा,सर्कल पावरा चौधरी पावरा,पुनमचंद पावरा कानजर्या पावरा, वैजापुर येथील गिलदार पावरा,पंडीत कोळी गणेश नाव्ही,नकुल पावरा, नंदलाल बारेला, शांताराम बारेला, कैलास पिंप्राळे,सरदार बारेला, मेलाणे येथील प्रताप पावरा प्रल्हाद पाळवी,ताराचंद पावरा ताराघाटी येथील बबलु पावरा, कर्जाणे येथील पंडीत कोळी ललित पाटील,शिवाजी कोळी, प्रविण पाटील,भरत धनगर,ईश्वर कोळी इ.पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थितीत होते.







