मित्रासोबतचे फोटो घरच्यांना दाखवण्याची धमकी देत 14 वर्षीय मुलीवर अत्याचार

lady-doctor-mollest

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – मित्राबरोबरची छायाचित्र घरच्यांना दाखवण्याची धमकी देत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आले. याप्रकरणी आसिफ रफिक शेख (47) याला खडक पोलिसांनी पॉस्को कायद्याअंतर्गत अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, फिर्यादी 14 वर्षीय मुलगी व आरोपी एकाच वस्तीत रहातात. ती स्वच्छतागृहात जात असताना आरोपीने तीचा रस्ता अडवला. तीला मित्राबरोबची छायाचित्रे घरच्यांना व वस्तीत दाखवण्याची धमकी दिली. यानंतर स्वत:ची पॅन्ट काढून तीच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणाचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पवार करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here