नवेगाव परिसरात पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामाला शुभारंभ

जळगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – आज प्रभाग क्र.३ नवेगाव परिसरात पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामाला शुभारंभ करण्यात आला.

paver-block-dharangaon

त्याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबरावजी वाघ.,उपजिल्हाप्रमुख पि.एम.पाटील सर.,माजी नगराध्यक्ष सुरेश नाना चौधरी.,लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी.,उपनगराध्यक्ष विलास महाजन.,स्थानिक नगरसेवक भागवत चौधरी.,शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र महाजन.,राष्ट्रीय चर्मकार कार्याध्यक्ष भानुदास विसावे.,शिवसेना विभाग प्रमुख संजय चौधरी.,उपतालुका प्रमुख राजेंद्र ठाकरे.,वाल्मिक पाटील.,तसेच शामा महाजन.,मनोहर चौधरी.,बापू चौधरी.,आप्पा चौधरी.,सुनील जावरे.,आण्णा महाजन.,गोपाल पाटील अरविंद चौधरी.,आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here