धरणगाव तालुक्यातील गंगापुरी येथे विकास कामांचा धडाका

जळगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – नवनिर्वाचित सरपंच सौ हर्षाली महेश पाटील,उपसरपंच सौ संगीताबाई सुरेश पाटील तसेच ग्रामपंचायत सदस्य सौ राधिकाबाई निंबा पाटील,ग्रामपंचायत सदस्य सौ भारती गोकुळ पाटील यांचे प्रयत्नाना यश आपले जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा स्वच्छता पाणी पुरवठा मंत्री मा.ना.गुलाबरावजी पाटील साहेब यांनी पेव्हर ब्लॉक,गावांसाठी सार्वजनिक शौचालय,गटारीसाठी धापा,तसेच गटार बांधकाम व विकास कामांसाठी निधी मंजूर करून दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here