जळगांव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – गंगापुरी ता धरणगाव जि जळगाव येथे डॉ बाबासाहेब (भिमराव) रामजी आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती निमित्त ग्रामपंचायत कार्यालयात आपल्या गावाचे युवा आर्मी सोल्जर श्री योगेश नारायण पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले
यावेळी सरपंच सौ. हर्षाली महेश पाटील ,उपसरपंच सौ.संगिताबाई सुरेश पाटील , राधिकाबाई निंबा पाटील ग्रामपंचायत सदस्य, सौ.भारतीबाई गोकुळ पाटील ग्रामपंचायत सदस्य, सौ रुपाली भाऊसाहेब पाटील ग्रामपंचायत सदस्य, सौ भागाबाई भगवान भिल्ल ग्रामपंचायत सदस्य, श्री खंडू केवजी ब्राम्हणे ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच श्री सुरेश पंडित पाटील, माजी सरपंच श्री निंबा जयराम पाटील, माजी सरपंच श्री भाऊसाहेब नगराज पाटील, माजी सरपंच श्री महेश लक्ष्मण पाटील, श्री कैलास विठोबा पाटील मा ग्रामपंचायत सदस्य , जेष्ठ नागरिक श्री कौतिक शेनपडू पाटील , श्री अधिकार भास्कर पाटील ,प्रदिप शिवाजी पाटील ,लोटन नारायण ब्राम्हणे , शालिक पोपट ब्राम्हणे, गौतम पवार, राहुल साळुंखे, सागर सोनवणे अनिल धनगर ग्रामपंचायत शिपाई यावेळी उपस्थित होते.






