जळगाव (संपादक सुनिल पाटील) – १ मे महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमीत्त सालाबादाप्रमाणे यंदा ही शिवसेना बळीराम पेठ शाखा व आझाद क्रिडा मित्र मंडळाच्यावतीने मास्क व गरजुना जेवण वाटप करण्यात आले
याप्रसंगी शिवसेना विभाग प्रमुख विपीन पवार, रुपेश पाटील, विपीन पाटील, ललित भोळे, कुणाल चंदनकर आदी उपस्थित होते






