जनमत प्रतिष्ठानच्या माध्यमातून जळगाव शहरातील दिव्यांग मुलांना किराणा वाटप

जळगांव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – शहरामध्ये जनमत प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून रेड प्लस ब्लड बँक येथे 30 दिव्यांग मुलांना नगरसेविका सौ नीता ताई सोनवणे यांच्या हस्ते किराणा व मास्क वाटप करण्यात आले.

janmat-pratishthan

याप्रसंगी जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले, संस्थेस निलेश शांताराम पाटील, वर्षा अहिरराव मॅडम, पोलीस सेवा संघटनेचे हर्षाली पाटील, जिल्हा न्यायालयाचे प्रकाश सपकाळ ,सागर कोळी,अरूनाई बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष राहुल कोळी, राजेंद्र कुमार वर्मा ,संजय कुमार सिंग, मार्केट स्पेशलचे मुख्य संपादक हेमंत वैद्य यांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here