जळगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – धरणगाव शहरातील कार्यक्षम व्यक्तिमत्व पप्पू कंखरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन करण्यात आले.
यावेळी माजी नगराध्यक्ष पी एम पाटील, नगरसेवक जितेंद्र धनगर, उपशहर प्रमुख रवींद्र जाधव, छोटू जाधव,नंदू पाटील, प्रकाश जाधव, अशोक देशमुख, योगेश पाटील, कंखरे आदी उपस्थित होते.






