पी.ई तात्या चामुंडा मेडीकल काँलेज येथे आज कोरोना व्हॅक्सिनेशनचा शुभारंभ

जळगांव (प्रतिनिधी गणेश पाटील) – आज ६० वर्षेवरील ४० नागरीकांना पहीला डोस देण्यात आला यावेळी विशेष सहकार्य चेअरमन राहुल पाटील सर तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी -डाँ. संजय चव्हाण , वैद्यकीय अधिकारी चेतन अग्निहोत्री ,आरोग्य सेवीका- राजश्री वाणी, आरोग्य सेवक, पंकज तायडे,गटप्रवर्तक -सुरेखा साळुंके आशा सेवीका -माया पाटील , वंदना , व शैलेश साळुंके यानी परीश्रम घेतले व सहकार्य केले.

p-e-tatya-medical-college-at-kusumba

मागील दोन महिन्यांपासुन कुंसुंबा येथे लस केंद्र मिळावे व लसीकरण व्हावे यासाठी तालुका काँग्रेस चे प्रमोदभाऊ घुगे यांनी चव्हाण साहेब, अग्निहोत्री साहेब यांच्या कडे पाठपुरावा केल्यानंतर आज ४० डोस उपलब्ध झाले व यापुढे नियमितपणे डोस उपलब्ध झाल्यावर लसीकरण करण्यात येईल हा शब्द डाँ. संजय चव्हाण साहेबांच्या कडुन देण्यात आला , त्याबद्दल सर्व नागरीकांनकडुन आज सर्व स्टाँप चे आभार माणण्यात आले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here