धरणगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – महात्मा फुले ब्रिगेड महाराष्ट्र राज्य आणि सावता माळी युवक संघ धरणगाव संयुक्त विद्यमाने ओ.बी.सी .जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल ॲड. संजय भाऊ महाजन यांचा कंखरे भाऊ यांच्याहस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला
याप्रसंगी महात्मा फुले ब्रिगेड चे तालुकाध्यक्ष राजू महाजन ,सावता माळी युवक संघाचे तालुकाध्यक्ष निलेश महाजन ,युवक आघाडी जिल्हाध्यक्ष मनोज महाजन, युवक संघ जिल्हा सल्लागार विनायक भाऊ महाजन , नितेश महाजन, घनश्याम भाऊ ,श्रीकांत महाजन आदी उपस्थित होते.






