धरणगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – अँड.संजयभाऊ महाजन यांची भाजप ओबीसी जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल धरणगावातील सत्कार मूर्ती ॲड.संजय महाजन यांचा भाजपा व्यापारी आघाडीचे शहर अध्यक्ष संजय भाऊ कोठारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी उपाध्यक्ष – आनंद शेठ बाजपेयी, हितेशसेट पटेल, सरचिटणीस – सुधाकर शेठ वाणी, बापूशेट भावसार,प्रवीण शेठ कुमट, सचिन शेठ कासार, जतीन शेठ नगरिया,दीपक शेठ सोनार यांच्याकडून सत्कार करण्यात आला.






