दिगंबर जैन समाजाकडून अँड संजय महाजनांचा सत्कार

धरणगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – अँड.संजयभाऊ महाजन यांची भाजप ओबीसी जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल धरणगावातील दिगंबर जैन समाज मंडळाने त्यांचा सत्कार केला.

याप्रसंगी प.रा विद्यालयाचे सचिव दादासो डॉ. मिलिंदजी डहाळे,अध्यक्ष -राहुल जैन,उपाध्यक्ष -प्रतिक जैन,सचिव- श्रेयांस जैन,सदस्य उदय डहाळे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here