धरणगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री मा.ना.गुलाबरावजी पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त धरणगाव येथील गोशाळेत गाईंना पशुखाद्य टाकून अन्नदान केले तसेच फळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी जळगाव लोकसभेचे सहसंपर्कप्रमुख गुलाबरावजी वाघ.,उपजिल्हाप्रमुख पि.एम. पाटील सर शहर प्रमुख राजेंद्र महाजन लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी उपनगराध्यक्ष विलास महाजन नगरसेवक वासुदेव चौधरी विजय महाजन गटनेते पप्पू भावे युवासेना शहर प्रमुख संतोष महाजन नगरसेवक सुरेश महाजन अहमद पठाण राजेंद्र ठाकरे भागवत चौधरी जितेंद्र धनगर अँड.शरद माळी हेमंत चौधरी बाळू जाधव रवींद्र जाधव कमलेश बोरसे नंदू पाटील योगेश पाटील दिपक पाटील नाना चौधरी सतीश बोरसे सचिन चव्हाण राहुल रोकडे भैय्या महाजन देवानंद पारधी मयुर मोरावकर लक्ष्मण महाजन ज्ञानेश्वर महाजन गोपाल चौधरी अरविंद चौधरी आदी उपस्थित होते.
Home उत्तर महाराष्ट्र धरणगाव जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांचा वाढदिवस धरणगांवी साजरा






