प्रेमराज पाटील यांची धरणगाव प.स.सभापतीपदी बिनविरोध निवड

पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी प्रेमराज पाटील यांचे निवड झाल्याबद्दल सत्कार व अभिनंदन केले

धरणगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – येथील पंचायत समिती सभापतीपदी प्रेमराज पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवडणुकीत सभापतीपदाकरिता प्रेमराज पाटील यांचा एकमेव अर्ज होता. यांनी प्रेमराज पाटील यांचे निवड झाल्याबद्दल पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी त्यांचा सत्कार व अभिनंदन केले आहे.

याप्रसंगी जळगाव जिल्हा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ,जिल्हा प्रमुख विष्णूभाऊ भंगाळे,उपजिल्हा प्रमुख पी एम पाटील , तालुका प्रमुख गजानन पाटील,शहर प्रमुख राजेंद्र महाजन,रविंद्र चव्हाण सर,विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील,मा.सभापती मुकुंद भाऊ नन्नवरे,माजी सभापती सचिन दादा पवार,सदस्य शारदाताई पाटील,सुरेखा पाटील,विलास महाजन,वाल्मीक पाटील,ता.उपप्रमुख मोती आप्पा पाटील,ज्येष्ठ नेते दामू आप्पा पाटील,निशानेचे सदस्य सुभाष पाटील,चंद्रशेखर भाटिया, पुंडलिक पाटील,अधिकार पाटील,भैय्या पाटील,मोहन सातपुते,योगेश पी.पाटील,महेश पाटील,नाना ठाकरे,भूषण माळी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here