खिर्डी येथे आयोजित महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ रावेर तालुका कार्यकारिणी ची मासिक सभा उत्साहात पार पडली

रावेर (तालुका प्रतिनिधी विनोद कोळी) : तालुक्यातील खिर्डी येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ रावेर ता कार्यकारिणीची मासिक सभा तथा महानुभाव पंथीय युवा संत प्रदीप महाराज यांच्या अभिष्ट चिंतन सोहळा ३० जून रोजी आयोजित करण्यात आला होता.

यावेळी अनेक मान्यवराची मनोगते झाली तसेच मासीक मींटिंग मध्ये पत्रकारांच्या समस्या, आणि आयत्या वेळी आलेल्या विषयावर चर्चा करण्यात आली सदर कार्यक्रम प्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुणे प.पु श्री मानेकर बाबा शास्री,प.पु श्री चोरमागे बाबा,मा.जि.प.उप अध्यक्ष नंदू भाऊ महाजन, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष श्री अनिलजी चौधरी ,रावेर पं.स.सभापती सौ.कविताताई कोळी,पं.स.सदस्य श्री दिपक पाटील,कृ.उ.बा.स.संचालक श्रीकांतभाऊ महाजन,श्री हरीलाल कोळी,खिर्डी बु!! सरपंच श्री गफ्फूर कोळी,निंभोरा सरपंच श्री सचिन महाले,वाघाडी सरपंच सौ.प्रतिभाताई इंगळे,रेंभोटा सरपंच सौ.सपनाताई सपकाळे,महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ जळगांव जिल्हा प्रसिद्धी प्रमुख तथा रावेर शहर अध्यक्ष श्री विनोद कोळी,ता अध्यक्ष श्री विलास ताठे,तत्पर फाउंडेशन चे संचालक तथा पत्रकार सादिक भाई मंत्री इ.तसेच परिसरातील पत्रकार व मान्यवर उपस्थित होते तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड.शिवदास कोचुरे यांनी केले.तसेच विनायक जहुरे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here