यावल : गावठी कट्टा बाळगणारा अटकेत

जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर शाहिद खान) : स्थानिक गुन्हे शाखेच्या पत्थकाने आज यावल येथुन यश राजेंद्र पाटील (सुंदर नगरी यावल) या तरुणास गावठी कट्टयासह ताब्यात घेत अटक केली.

पो.नि. किरण कुमार बकाले यांनी तयार केलेल्या पत्थकातील स.फौ. अशोक महाजन, स.फौ. शरीफ काझी, पो. ना. यूनुस शेख, पोना किशोर राठौड़, पो.का. विनोद पाटिल, पोकां रणजीत जाधव, आदिंनी या कार्रवाईत साहभाग घेतला.

यश राजेंद्र पाटील यास ताब्यात घेत अटक करणयात आली असुन त्याला यावल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे, त्याचाविरुद्ध यावल पुलिस स्टेशनला भाग ६ गु. र. न.८५/ २०२१ आर्म अक्ट ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करणयात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here