जळगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) : आज श्री व्यायाम प्रसारक मंडळाच्या माध्यमातून दर वर्षी श्रावण महिन्यात मरी माता ची यात्रा बरेच वर्षाच्या परंपरे प्रमाणे भरत असते यावर्षी कोरिना मुळे शासनाचे आदेश मुळे सार्वजनिक कार्यक्रमास परवानगी नसल्या मुळे यात्रा कुस्ती दंगल रद्द करण्यात आले आहे.
मानाची महा पूजा अध्यक्ष भानुदास विसावे यांच्या हस्ते व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत उसहत करण्यात आली याप्रसंगी मंडळ चे प्रशांत वाणी सचिव खजिनदार कमलेश तिवारी, भास्कर मराठे,देविदास महाजन गुरु वैदू पहिलवान गोपाळ पाटील किशोर पहिलवान शरद भोई रावा भोई प्रकाश पाटील ,बाळू येवले किशोर वाणी नारायेन महाजन ,हरी पहिलवान सुदर्शन भागवत कमलेश बोरसे आदी बहुसंख्य पदाधिकारी नागरिक कोरोनाचे नियम पाळून उपस्थित होते.

मंडळाकडून पुढील मंगळवारी झाडे लावणे , सामाजिक उपक्रम ,राबविणे आणि महिना बरात जर शासनाचे आदेश परवानगी आली तर कुस्ती दंगल घेण्यात येणार असल्याचे ठरविण्यात आले आणि कोरोना काळात गाव साठी ज्यांनी काही योगदान दिले आहे त्याचा सन्मान करण्यात येणार असल्याचे ठरविण्यात आले






